Over 10 years we help companies reach their financial and branding goals. Maxbizz is a values-driven consulting agency dedicated.

Gallery

Contact

+1-800-456-478-23

411 University St, Seattle

maxbizz@mail.com

1-slider
slider-patpedhi-new
previous arrow
next arrow
आदर्श पतसंस्था निकष
  • आपल्या विश्वासातील परिचित संचालक मंडळ.
  • व्यावहारिक पारदर्शकता व आपुलकीची वागणूक.
  • परताव्याची खात्रीशीर हमी.
  • सहज व सुलभ व्यवहार.
  • वार्षिक अहवाल व दैनंदिन संपर्कामधून संस्थेच्या दैनंदिन व्यवहारांविषयीची माहिती सहज उपलब्ध.
  • कर्ज मंजुरीबाबत काटेकोर अंमलबजावणी व कर्जवसुलीचे अचूक व्यवस्थापन.
  • संस्थेच्या भविष्याच्या द्रुष्टीने तरतुदी, निधी आणि निधींची योग्य गुंतवणूक.
  • नियमित लेखा परीक्षण (अंतर्गत व वैधानिक).
  • सहकारी कायद्यांचे आदर आणि पालन.
  • संस्थेचे नफ्याचे प्रमाण व नफ्याचे विनियोग.
  • संस्थेची सामाजिक बांधिलकी.

SCHEMES

आपले ध्येय निश्चितपणे साध्य करण्यासाठी आजच गुंतवणूक करा आणि निश्चिंत राहा.

या योजनेत आजच गुंतवणूक करा आणि निवृत्तीपश्चात् आनंदी सहजीवनासाठी निश्चिंत व्हा

या योजनेत आजच गुंतवणूक करा आणि आपल्या उज्ज्वल करियरची तयारी आजच सुरू करा.

आपले ध्येय निश्चितपणे साध्य करण्यासाठी आजच गुंतवणूक करा आणि निश्चिंत राहा.

आपले स्वप्न निश्चितपणे साकार करण्यासाठी आजच गुंतवणूक करा आणि निश्चिंत व्हा.

गृहोपयोगी वस्तू खरेदी, सोने खरेदी , वा घरदुरुस्ती यांसारख्या छोट्या – मोठया गरजा भागविण्यासाठी दरमहा रु. २,४५०/- गुंतवणूक करा आणि इच्छापूर्तीचा आनंद मिळवा !