
Patpedhi sliders (9)

दैनंदिन बचत ठेव योजना

बचत करावी थोडी थोडी रोज, भविष्य सुरक्षित राहील चोख !!!
- सदर योजना १ ते १४ वर्षे पर्यंतच्या मुली/मुलांसाठी आहे.
- दरमहा कमीत कमी गुंतवणूक रु. १,०००/- अपेक्षित,
- गुंतवणुकीच्या रक्कमेची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
- गुंतवणुकीचा किमान कालावधी ३ वर्षे.
- दीर्घकालीन मुदतींवर आवश्यकता असल्यास, ३ वर्षानंतर जमा रक्कमेपैकी ९० टक्के रक्कम; दरसाल १० टक्के व्याजदराने कर्ज स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल.
- दीर्घकालीन मुदतीचा १०/१२/१५ व १८ वर्षांच्या गुंतवणुकीचा पर्यायही उपलब्ध. दीर्घकालीन मुदत यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ८ टक्के व्याजदराने मूळ मुद्दलीच्या परताव्याबरोबरच, प्रोत्साहनपर अतिरीक्त २ टक्के रक्कम बोनस म्हणून दिली जाईल.
- मुलांना दरमहा बचतीची सवय लागावी यासाठी भेटस्वरूप एक आकर्षक धनसंचयपेटी दिली जाईल.

दरमहा रक्कम
गुंतवणूक कालावधी
जमा रक्कम
परताव्याची रक्कम
१,०००/-
३६ महिने
३६,०००/-
३८,२२०/-
१,०००/-
६० महिने
६०,०००/-
६६,११०/-
१,०००/-
१२० महिने
१,२०,०००/-
१,६८,४००/-
१,०००/-
२१६ महिने
२,१६,०००/-
४,११,३००/-
The above figures represent a representative nature, and
the organization’s rules and regulations will apply to benefit from the plan.