
Patpedhi sliders (13)
बदलत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने, समाजातील सर्व स्तरांमध्ये बचतीची सवय वाढावी यासाठी, अंबरनाथ नागरी सहकारी पतपेढीने जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारे बचतीचे विविध उपक्रम सुरू केले आहेत,
अंबरनाथ नागरी सहकारी पतपेढीने स्त्रीशक्ती–केंद्रित अर्थव्यवस्था आणि महिलांच्या सामाजिक उन्नतीसाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन ‘महिला बचत गट अभियान’ अंतर्गत विशेष साहाय्य प्रदान करण्याचा संकल्प केलेला आहे.
