
Patpedhi sliders (5)

आपल्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सक्षम असलेल्या; योग्य-प्रकारे प्रशिक्षित; ग्राहकाभिमुख कर्मचार्यांच्या वचनबद्ध पाठिंब्याने अंबरनाथ नागरी सहकारी पतपेढी ही एक आघाडीची सहकारी पतसंस्था म्हणून आजमितीस ओळखली जाते.
अंबरनाथ नागरी सहकारी पतपेढीनेआपल्या नियमित कामकाजासाठी अधिकाधिक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.