
Patpedhi sliders (12)

यासोबतच संस्थेने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य व्याजदरासह विविध कर्ज योजनाही सुरू केल्या आहेत.
तारण कर्ज योजना
- दैनंदिन हितवर्धक ठेव कर्ज
- सोने तारण कर्ज
- जीवनविमा तारण कर्ज
- किसान विकास पत्र तारण कर्ज
वैयक्तिक कर्ज योजना
- नविन फर्निचर
- वास्तू दुरूस्ती
गृह कर्ज योजना
- नविन वास्तू खरेदी
- वास्तू दुरूस्ती
कर्ज वाटपाची योग्य संरचना आणि सातत्यपूर्ण ठेव संकलन उपक्रमांच्या माध्यमातून अंबरनाथ नागरी सहकारी पतपेढीने राज्य आणि केंद्र सरकार यांचेद्वारा निर्धारित सहकारी धोरणांच्या अनुषंगाने आपली ध्येयधोरणे निश्चित करून त्यानुसार आपली उद्दिष्टे ठरवून कार्य करीत आहे, जेणेकरून समाजातील सर्व लोकांचा सहकार चळवळीवरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल.
अंबरनाथ नागरी सहकारी पतपेढीने कर्ज एकत्रीकरण पद्धतीचा अवलंब करून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून तसेच नियमित आणि वेळेवर वसुलीच्या माध्यमातून अनुत्पादक कर्जाची टक्केवारी सातत्याने कमी ठेवण्यात यश मिळवले आहे.