
आदर्श पतसंस्था निकष
- आपल्या विश्वासातील परिचित संचालक मंडळ.
- व्यावहारिक पारदर्शकता व आपुलकीची वागणूक.
- परताव्याची खात्रीशीर हमी.
- सहज व सुलभ व्यवहार.
- वार्षिक अहवाल व दैनंदिन संपर्कामधून संस्थेच्या दैनंदिन व्यवहारांविषयीची माहिती सहज उपलब्ध.
- कर्ज मंजुरीबाबत काटेकोर अंमलबजावणी व कर्जवसुलीचे अचूक व्यवस्थापन.
- संस्थेच्या भविष्याच्या द्रुष्टीने तरतुदी, निधी आणि निधींची योग्य गुंतवणूक.
- नियमित लेखा परीक्षण (अंतर्गत व वैधानिक).
- सहकारी कायद्यांचे आदर आणि पालन.
- संस्थेचे नफ्याचे प्रमाण व नफ्याचे विनियोग.
- संस्थेची सामाजिक बांधिलकी.