
पतसंस्थेची वैशिष्ट्ये
- तज्ञ व कार्यकुशल संचालक मंडळ.
- तत्पर व पारदर्शक सेवा.
- अनुभवी, प्रशिक्षित व कार्यक्षम कर्मचारी वर्ग.
- सुलभ कर्ज व्यवहार.
- आकर्षक व्याज दर.
- सुरक्षित गुंतवणूक.
411 University St, Seattle
अंबरनाथ सहकारी पतसंस्थेने सहकारी चळवळीतला आपला प्रवास सन २००७ साली सुरु केला असला तरी, सन २०१८ पर्यंत संस्थेची प्रगती एका विशिष्ठ परिघापर्यंत मर्यादित राहिली
2018 मध्ये , नवीन संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापनाखाली पुनर्जीवन झाल्यानंतर, अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली. आता समाजातील, सर्व क्षेत्रातील सर्व लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची प्रगती ही, समर्पणवृत्ती ; कठोर परिश्रम ; सद्भावना आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सुरु आहे. आणि गेल्या चार वर्षात संस्थेने अंबरनाथ परिसरातील एक अग्रगण्य ग्राहक- केंद्रित सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.
अंबरनाथमधील अनेक दिग्गज आणि नामांकित मान्यवरांनी अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यात सहभागी होऊन, समाजभिमुख होऊन सेवा करण्यासाठी, संस्थेचा परीघ वाढवण्यासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे.